#encounter specialist

प्रदीप शर्मांचा पोलीस सेवेला राजीनामा, सेनेकडून विधानसभा लढवणार?

बातम्याJul 18, 2019

प्रदीप शर्मांचा पोलीस सेवेला राजीनामा, सेनेकडून विधानसभा लढवणार?

1983 बॅचचे पोलीस अधिकारी प्रदीप शर्मा यांची कारकीर्द वादातीत राहिली. शर्मा यांच्या नावावर एकूण 100 पेक्षा जास्त एन्काऊंटरची नोंद आहे. त्यांच्या धडाकेबाज कामगिरीवर "अब तक 56" चित्रपट साकारला होता.