Empty

Empty - All Results

Special Report : ज्वारीचं कोठार यंदा रिकामंच राहणार

व्हिडीओFeb 20, 2019

Special Report : ज्वारीचं कोठार यंदा रिकामंच राहणार

महाराष्ट्राचं ज्वारीचं कोठार यंदा पावसाअभावी रिकामं राहण्याची भिती निर्माण झालीय. मंगळवेढा सारख्या ज्वारीच्या तालुक्यात यंदा जेमतेम 20 ते 30 टक्के क्षेत्रावरच ज्वारीचा पेरा झाला आहे. तर पेरलेल्या ज्वारीपासून निम्मं उत्पादनही मिळण्याची शक्यता नाही. त्यामुळे ज्वारीच्या कोठारात यंदा उदासिनता परसली आहे. पाहूया न्यूज18 लोकमतचे प्रतिनिधी विशाल परदेशी यांचा खास रिपोर्ट...

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading