महाविकास आघाडीमधल्या पक्षांनी आपली स्वत:ची धोरणं बाजूला ठेवून लोकांच्या कल्याणासाठी काम करावं. शेतकऱ्यांचं कल्याण, गुंतवणूक, रोजगार आणि सामाजिक न्याय या गोष्टींना त्यांनी प्राधान्य द्यावं, असं या काँग्रेस नेत्याचं म्हणणं आहे.