#employees strike

संपामुळे बँका  राहणार बंद, पण घरी बसूनही तुम्ही करू शकता मनसोक्त खरेदी!

मनीDec 26, 2018

संपामुळे बँका राहणार बंद, पण घरी बसूनही तुम्ही करू शकता मनसोक्त खरेदी!

नाताळच्या सुट्टीनंतर 26 डिसेंबरलाही बँका बंद राहणार आहेत. सरकारी बँकेच्या सर्व 9 कर्मचारी संघटनांनी संप पुकारला आहे. पण काळजीचं कारण नाही.