#employee

Showing of 1 - 14 from 48 results
VIDEO: धुमाकूळ घालणाऱ्या बिबट्यानं वन कर्मचाऱ्याल केलं जखमी

व्हिडिओFeb 17, 2019

VIDEO: धुमाकूळ घालणाऱ्या बिबट्यानं वन कर्मचाऱ्याल केलं जखमी

नाशिक, 17 फेब्रुवारी : नाशिकच्या गंगापूर रोडवरील सावरकर नगर भागात पुन्हा एका बिबट्यानं अक्षरशः धुमाकूळ घातला असून, एका वन कर्मचाऱ्याला त्यानं गंभीर जखमी केलं आहे. मिळेल त्या दिशेने तो धावत सुटलेल्या आणि दिसेल त्याच्यावर तो झडप घालणाऱ्या त्या बिबट्याला जेरबंद करण्यासाठी वन विभागाने युद्धस्तरावर मोहीम हाती घेतली आहे. दरम्यान, एका वन कर्मचाऱ्याला बिबट्यानं जखमी केलंय. बिबट्याच्या मुक्त संचारामुळे स्थानिकांमध्ये दहशत पसरली आहे. नागरिकांनी गर्दी करू नये असं आवाहन वनविभागानं केलं आहे.

Live TV

News18 Lokmat
close