Elss

Elss - All Results

इनकम टॅक्सचा नवा नियम, या 2 गोष्टींची माहिती दिली नाही तर कापला जाईल पगार

बातम्याJan 24, 2020

इनकम टॅक्सचा नवा नियम, या 2 गोष्टींची माहिती दिली नाही तर कापला जाईल पगार

हा नियम केंद्रीय प्रत्यक्ष कर विभागाने (CBDT)हा नियम 16 जानेवारीपासून लागू केला आहे. TDS पेमेंटवर लक्ष ठेवण्यासोबतच महसूल वाढवण्यासाठीही हा नियम आणण्यात आलाय.