elizabeth II

Elizabeth Ii

Elizabeth Ii - All Results

ब्रिटनच्या राणी  Queen Elizabeth II साजरे करतात दोन वाढदिवस; पण का? हे आहे कारण

विदेशApr 23, 2021

ब्रिटनच्या राणी Queen Elizabeth II साजरे करतात दोन वाढदिवस; पण का? हे आहे कारण

महाराणी एलिझाबेथ यांचा जन्म 21 एप्रिल 1926 रोजी झाला. त्यामुळे 21 एप्रिल रोजी त्यांचा वाढदिवस असतो. त्यांचा आणखी एक वाढदिवस असतो, तो जून महिन्याच्या दुसऱ्या शनिवारी. हा ऑफिशियल वाढदिवस म्हणून ओळखला जातो.

ताज्या बातम्या