#elections2019

Showing of 1 - 14 from 4506 results
आमच्याशिवाय सरकार स्थापन होऊ शकणार नाही, चंद्रकांत पाटलांच्या दाव्याने खळबळ

बातम्याNov 15, 2019

आमच्याशिवाय सरकार स्थापन होऊ शकणार नाही, चंद्रकांत पाटलांच्या दाव्याने खळबळ

भाजपला सोबत घेतल्यानंतर कोणताही पक्ष सत्ता स्थापन करू शकत नाही असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी आम्हाला दिला असल्याचं भाजपचे नेते चंद्रकांत पाटील म्हणाले आहेत.