#elections

Showing of 1 - 14 from 2121 results
VIDEO : तुम्ही चार पिढ्यांचा हिशोब द्या, मी चार वर्षांचा देतो; मोदींचा काँग्रेसवर वार

देशNov 17, 2018

VIDEO : तुम्ही चार पिढ्यांचा हिशोब द्या, मी चार वर्षांचा देतो; मोदींचा काँग्रेसवर वार

रायपूर, 17 नोव्हेंबर : ''आधी तुम्ही चार पिढ्यांच्या कामाचा हिशोब द्या, मग मी चार वर्षांच्या कामाचा हिशोब देईन,'' अशी टीका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसवर केली आहे. छत्तीसगडमधील अंबिकापूरच्या सभेत कार्यकर्त्यांनी मोदींना पारंपरिक वाद्य असणारा ढोल भेट दिला. हाच ढोल वाजवत मोदींनी भाजपला मतदान करण्याचं आवाहन छत्तीसगडच्या जनतेला केलं आहे.

Live TV

News18 Lokmat
close