पुणे, 21 ऑक्टोबर: विधानसभेसाठी आज मतदान होत आहे. पुण्यात काही ठिकाणी रिमझिम पाऊस सुरू आहे. तर शिवाजीनगर येथील विद्याभवन शाळेत रात्रीपासून वीज नसल्यानं मेणबत्ती लावून मतदानाची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.