Election2019 Videos in Marathi

Showing of 79 - 92 from 1305 results
LIVE VIDEO : आतापर्यंत कोण पुढे, कोण मागे? भुजबळ-धनंजय मुंडेंसाठी चांगली बातमी

व्हिडीओOct 24, 2019

LIVE VIDEO : आतापर्यंत कोण पुढे, कोण मागे? भुजबळ-धनंजय मुंडेंसाठी चांगली बातमी

मुंबई, 24 ऑक्टोबर : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीला सुरुवात झाली आहे. महायुतीने आघाडी घेतली आहे तर महाआघाडी पिछाडीवर आहे. नाशिकमधून मात्र छगन भुजबळ आणि परळीतून धनंजय मुंडे आघाडीवर आहे.