Election2019 Videos in Marathi

Showing of 66 - 79 from 1305 results
उद्धव ठाकरेंच्या इशाऱ्यानंतर मुख्यमंत्र्यांचा मोठा खुलासा, पाहा हा VIDEO

व्हिडीओOct 24, 2019

उद्धव ठाकरेंच्या इशाऱ्यानंतर मुख्यमंत्र्यांचा मोठा खुलासा, पाहा हा VIDEO

मुंबई, 24 ऑक्टोबर : विधानसभा निवडणुकीत महायुतीला बहुमत मिळाले आहे. परंतु, युतीत आताच रस्सीखेच सुरू झाली आहे. उद्धव ठाकरेंच्या इशाऱ्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही मोठा खुलासा करून सेनेच्या इशाऱ्यातून हवा काढण्याचा प्रयत्न केला.