#election2019

Showing of 53 - 66 from 1305 results
VIDEO : अमरावतीमध्ये तुफान राडा, रवी राणा-शिवसेनेचे जिल्हाप्रमुख आमनेसामने

महाराष्ट्रOct 27, 2019

VIDEO : अमरावतीमध्ये तुफान राडा, रवी राणा-शिवसेनेचे जिल्हाप्रमुख आमनेसामने

संजय शेंडे (प्रतिनिधी)अमरावती, 27 ऑक्टोबर: बडनेराचे आमदार रवी राणा आणि शिवसेनेचे जिल्हाप्रमुख दिनेश बुब यांच्यात शाब्दिक वादविवाद झाला आणि या वादाचं रुपांतर हाणामारीत झाल्यानं गोंधळ उडाला. बडनेरा जवळील मधूबन वृद्धाश्रममध्ये हा प्रकार घडला. दिवाळीनिमित्त कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं तेव्हा हा प्रकार घडला. खासदार नवनीत राणा यांना दिनेश बुब यांनी शिवीगाळ केल्याचा आरोप नवनीत राणा यांनी केला आहे.