#election2019

Showing of 27 - 40 from 1301 results
VIDEO : '...त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस आपली भूमिका स्पष्ट करेल'

महाराष्ट्रNov 3, 2019

VIDEO : '...त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस आपली भूमिका स्पष्ट करेल'

मुंबई, 03 नोव्हेंबर: 'सत्ता स्थापनेबाबत शिवसेनेनं आपली भूमिका स्पष्ट करावी. भाजप-शिवसेनेला जनतेनं मोठ्या मतांनी कौल दिला आहे. त्यांनी जर भाजपसोबत जाण्याचा निर्णय घेतला तर ठिक. नाही घेतला त्यांनी भाजपची साथ सोडली तर आम्ही जो निर्णय घ्यायचा तो चर्चा करुन घेऊ.' अशी प्रतिक्रिया नवाब मलिक यांनी दिली आहे.