#election2019

Showing of 14 - 27 from 1301 results
संजय राऊतांचं फडणवीसांना चॅलेंज, भाजपवर केला आरोप ; UNCUT पत्रकार परिषद

व्हिडीओNov 7, 2019

संजय राऊतांचं फडणवीसांना चॅलेंज, भाजपवर केला आरोप ; UNCUT पत्रकार परिषद

मुंबई, 07 नोव्हेंबर : भाजप आणि शिवसेनेत सत्तेसाठी रस्सीखेच सुरू आहे. भाजप नेत्यांनी आज राज्यपालांची भेट घेतली. त्यानंतर शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी पत्रकार परिषद घेऊन सेनेची भूमिका ठाम असल्याचं स्पष्ट केलं. तसंच भाजपवर राऊत यांनी गंभीर आरोपही केले.