#election2019

Showing of 1 - 14 from 1221 results
VIDEO : संभाजीराजेंनी सहकुटुंब बजावला मतदानाचा हक्क, म्हणाले...

व्हिडीओOct 21, 2019

VIDEO : संभाजीराजेंनी सहकुटुंब बजावला मतदानाचा हक्क, म्हणाले...

कोल्हापूर, 21 ऑक्टोबर : राज्यसभेचे खासदार कोल्हापूरचे युवराज संभाजीराजे छत्रपती यांनी आज सहकुटुंब मतदानाचा हक्क बजावला. सामान्य मतदारा प्रमाणे रांगेत उभा राहून संयोगिता राजे छत्रपती आणि शहाजी राजे छत्रपती यांच्यासह खासदार संभाजीराजे यांनी आज मतदान केलं.