13 नोव्हेंबर: अजित पवारांनी नारायण राणेंवर हल्लाबोल केला आहे. शिवसेनेला राष्ट्रवादीनं फसवलं असा टोला नारायण राणेंनी लगावला होता. त्यावर अजित पवार यांनी राणेंचा समाचार घेतला आहे. आमचे आमदार फुटणार नाहीत त्यामुळे आम्ही दोन्ही पक्ष मिळून ठरवू असंही अजित पवार म्हणाले आहेत.