Election Photos/Images – News18 Marathi

Showing of 1 - 14 from 202 results
5 भाषांचं ज्ञान असणारी CM उमेदवार पुष्पम प्रिया चौधरीचं बिहारसाठी काय आहे स्वप्न

बातम्याOct 16, 2020

5 भाषांचं ज्ञान असणारी CM उमेदवार पुष्पम प्रिया चौधरीचं बिहारसाठी काय आहे स्वप्न

मुख्यमंत्रिपदाची उमेदवार म्हणून वृत्तपत्रांच्या पहिल्या पानावर स्वत: ची जाहिरात करणारी पुष्पम प्रिया चौधरी ही परदेशात शिकलेली मुलगी राजकारणात पाउल ठेवत आहे. पाटणा जिल्ह्याचील बांकीपूर आणि मधुबनी जिल्ह्यातून बिस्फी विधानसभा मतदारसंघातून ती निवडणूक लढवणार आहे. राज्याला देशात पुढे नेण्याचा दावा करणारी पुष्पम ही संयुक्त जनता दलाचे माजी आमदार विनोद चौधरी यांची कन्या आहे. पुष्पमबद्दल जाणून घेऊया.

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading