#election

Showing of 79 - 92 from 5504 results
VIDEO :पराभूत चंद्रकांत खैरेंचं शिवसेना करणार पुनर्वसन ?

बातम्याMay 28, 2019

VIDEO :पराभूत चंद्रकांत खैरेंचं शिवसेना करणार पुनर्वसन ?

औरंगाबाद, 28 मे: शिवसेनेचे माजी दिग्गज खासदार चंद्रकांत खैरे यांचं पुनर्वसन करण्याच्या हालचाली शिवसेनेत होत आहेत. औरंगाबादमधून सलग निवडून येणाऱ्या खैरे यांचा या निवडणुकीत पराभव झाला होता. मराठवाड्यात शिवसेना वाढवण्यात खैरे यांचं मोठं योगदान आहे. त्यामुळे खैरे यांना राज्य मंत्रिमंडळाच्या विस्तारात पालकमंत्री पद देण्याची रणनीती शिवसेना आखत असल्याची माहितू सूत्रांनी दिलीय. MIMच्या इम्तियाज जलील यांनी खैरेंचा पराभव केला होता.

Live TV

News18 Lokmat
close