#election results

lok sabha election result 2019: राहुल गांधींसह काँग्रेसचे 'हे' दिग्गज नेते पिछाडीवर

बातम्याMay 23, 2019

lok sabha election result 2019: राहुल गांधींसह काँग्रेसचे 'हे' दिग्गज नेते पिछाडीवर

लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणीला सुरुवात झाली आहे. सुरुवातीचे कल हाती येत असून काँग्रेसचे महत्त्वाचे नेते पिछाडीवर असल्याचे चित्र आहे.