Election Dates

Election Dates - All Results

LOK SABHA ELECTIONS 2019 DATE: बारामती मतदारसंघामध्ये कधी होणार मतदान?

बातम्याMar 10, 2019

LOK SABHA ELECTIONS 2019 DATE: बारामती मतदारसंघामध्ये कधी होणार मतदान?

लोकसभा निवडणुकांच्या (Lok Sabha Elections 2019) तारखा जाहीर झाल्या आहेत. देशभरात सात टप्प्यांमध्ये 11 एप्रिल ते 19 मे यादरम्यान निवडणुका होतील. नवी दिल्लीमध्ये सोमवारी निवडणूक आयोगाने (Election Commission) या तारखांची घोषणा केली. देशात सात टप्प्यांत तर महाराष्ट्रात चार टप्प्यांत लोकसभा निवडणुका होतील.

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading