Election Commission Videos in Marathi

Showing of 1 - 14 from 23 results
VIDEO : निकालासाठी निवडणूक आयोगाने अशी केली तयारी?

व्हिडीओOct 23, 2019

VIDEO : निकालासाठी निवडणूक आयोगाने अशी केली तयारी?

मुंबई, 23 ऑक्टोबर : विधानसभा निवडणुकीसाठी मतमोजणीची सर्व तयारी निवडणूक आयोगाने पूर्ण केली आहे. सर्व मतदान केंद्रावर चोख बंदोबस्त ठेवण्यात आला असून उद्या सकाळी आठ वाजता मतमोजणीला सुरुवात होईल. मतमोजणी तयारी बाबत निवडणूक आयोगाचे अतिरिक्त मुख्य निवडणूक अधिकारी दिलीप शिंदे यांच्याशी केलेली ही बातचीत...

ताज्या बातम्या