News18 Lokmat

#election commision of india

BREAKING : निवडणूक आयोगाने VVPAT संदर्भातली विरोधकांची मागणी फेटाळली

बातम्याMay 22, 2019

BREAKING : निवडणूक आयोगाने VVPAT संदर्भातली विरोधकांची मागणी फेटाळली

विरोधकांची VVPAT संदर्भातली मागणी पूर्ण केली तर संपूर्ण निकाल स्पष्ट होण्यासाठी कदाचित दोन ते तीन दिवसही लागू शकतात, असं सांगितलं जात होतं.