#election 2019

2014 चे आयाराम, 2019 चे गयाराम ठरणार? -  SPECIAL REPORT

बातम्याDec 13, 2018

2014 चे आयाराम, 2019 चे गयाराम ठरणार? - SPECIAL REPORT

मुंबई, 13 डिसेंबर : पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीत भाजपचा पराभव होताच, इकडे महाराष्ट्रात काँग्रेस, राष्ट्रवादीत घरवापसीची जोरदार चर्चा सुरू झाली आहे. 2014पूर्वी भाजपात गेलेले अनेक आमदार आमच्या संपर्कात असूनच आम्ही योग्यवेळी त्यांची घरवापसी करून घेऊ, असा दावा अजित पवारांनी केला आहे.

Live TV

News18 Lokmat
close