election 2019

Election 2019 News in Marathi

‘मोदी’ आडनावावरून केलेल्या टिप्पणीवर माफी मागण्याचा प्रश्नच नाही - राहुल गांधी

बातम्याJun 24, 2021

‘मोदी’ आडनावावरून केलेल्या टिप्पणीवर माफी मागण्याचा प्रश्नच नाही - राहुल गांधी

2019 च्या लोकसभा निवडणूक प्रचारात राहुल गांधी यांनी मोदी या आडनावावरून एक टिप्पणी केली होती. सुरतच्या न्यायालयात याबाबत सुरु असलेल्या सुनावणीवेळी माफी मागायला राहुल गांधींनी नकार दिला.

ताज्या बातम्या