Elec-widget

#eknath khadse

Showing of 1 - 14 from 132 results
'कन्येचा पराभव शिवसेनेला राष्ट्रवादीच्या छुप्या पाठिंब्यामुळे', खडसेंचा आरोप

महाराष्ट्रOct 25, 2019

'कन्येचा पराभव शिवसेनेला राष्ट्रवादीच्या छुप्या पाठिंब्यामुळे', खडसेंचा आरोप

मुक्ताईनगर, 25 ऑक्टोबर: नाथाभाऊंची कन्या रोहिणी खेवलकर-खडसे यांचा मुक्ताईनगर मतदारसंघात काही मतांनी निसटता पराभव झाला. त्यानंतर एकनाथ खडसे यांनी कन्येच्या परभवावर प्रतिक्रिया दिली आहे. खडसे म्हणाले की, निवडणुकीत अपेक्षेप्रमाणे यश मिळले नाही. उत्तर महाराष्ट्रात भाजपला 40 जागा मिळतील, असे गिरीश महाजन यांनी सांगितले होते. मात्र, तसे झालेले दिसत नाही. राष्ट्रवादीने ऐनवेळी निवडणुकीतून माघार घेऊन शिवसेना बंडखोर चंद्रकांत पाटील यांनी पुरस्कृत करण्याची खेळी केली होती.