#ekata kapoor

स्मृती इराणींनी शेअर केला म्हाताऱ्या 'तुलसी'चा हा फोटो

बातम्याJul 18, 2019

स्मृती इराणींनी शेअर केला म्हाताऱ्या 'तुलसी'चा हा फोटो

केंद्र सरकारमधल्या कॅबिनेट मंत्री आणि 'क्योंकि सास भी कभी बहू ‌थी या मालिकेतून घराघरांत पोहोचलेल्या स्मृती इराणी यांचा एक फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. त्यांनी रंगवलेल्या तुलसी बहूची व्यक्तिरेखा त्यांनी फेसअ‍ॅप वर वापरली आहे.

Live TV

News18 Lokmat
close