#ed

रॉबर्ट वाड्रा ईडीच्या जाळ्यात; विचारले ‘हे’ प्रश्न

बातम्याFeb 9, 2019

रॉबर्ट वाड्रा ईडीच्या जाळ्यात; विचारले ‘हे’ प्रश्न

मनी लॉँड्रिंग प्रकरणामध्ये रॉबर्ट वाड्रा यांची सध्या ईडीकडून चौकशी सुरू आहे. काँग्रेसनं या मुद्यावरून भाजप राजकारण करत असल्याचा आरोप केला. चौकशी दरम्यान ईडीनं रॉबर्ट वाड्रा यांच्यावर प्रश्नांची सरबत्ती केली.