संगमनेर तालुक्यातील घारगाव, आंबीखालसा, कुरकुंडी, बोरबन,माहुली, माळेगाव पठार आदी गावे या भूकंपाने चांगलीच हादरली होती.