Marathi News » Tag » Durgapuja

Durgapuja

बंगालमधली दुर्गापूजा

शारदीय नवरात्राचा बंगालमधला उत्सव म्हणजे दुर्गापूजा (Durgapuja) म्हणजेच दुर्गोत्सव. आश्विन शुद्ध प्रतिपदेपासून बंगालसह बिहार, ओडिशा, आसाम आदी राज्यांमध्ये दुर्गापूजा उत्साव मोठ्या प्रमाणावर साजरा केला जातो. बंगालमध्ये दुर्गापूजेचं खूप महत्त्व आहे. आश्विन शुद्ध प्रतिपदा ते नवमीपर्यंत दुर्गोत्सव (Durgotsav) असतो. नवरात्रातल्या षष्ठीपासून दसऱ्यापर्यंत दुर्गापूजा केली जाते.

बंगालमधल्या दुर्गापूजेला खूप मोठी परंपरा आहे. 16व्या शतकात दुर्गापूजेला सुरुवात झाली असं म्हणतात. बंगालमध्ये सार्वजनिक स्वरूपात भव्य प्रमाणावर हा दुर्गोत्सव साजरा केला जातो. ठिकठिकाणी सुंदर

आणखी वाचा …

सर्व बातम्या