मुंबई आणि तिच्या काही उपनगरांमध्ये गुरुवारी सायंकाळी विजांच्या कडकडाट आणि ढगांच्या गडगडाटासह पाऊस पडला.