मुंबई, 01 जून : राज्यातल्या मद्यपींना खूशखबर देण्यासाठी सरकार झपाटून कामाला लागलं आहे. ड्राय डेची संख्या कमी करण्यासाठी मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली एक समिती गठीत करण्यात आली आहे. मद्यपींचे डोळे समितीच्या अहवालाची चातकाप्रमाणे वाट पाहत आहेत.