#drugs racket

अलिबाग इथे सेक्स व ड्रग्स रॅकेटचा पर्दाफाश, 5 महिलांसह 9 जण अटकेत

बातम्याJun 28, 2019

अलिबाग इथे सेक्स व ड्रग्स रॅकेटचा पर्दाफाश, 5 महिलांसह 9 जण अटकेत

अलिबाग येथील एका बंगल्यावर पोलिसांचा छापा टाकून सेक्स व ड्रग्स रॅकेटचा पर्दाफाश केला आहे. पोलिसांनी 5 महिलांसह 9 जण अटक केली असून 7 मुलींची सुटका करण्यात आली आहे.