#drone

आगीत जळून खाक झालेल्या नॉट्रे डेम चर्चचा DRONE व्हिडिओ

बातम्याApr 28, 2019

आगीत जळून खाक झालेल्या नॉट्रे डेम चर्चचा DRONE व्हिडिओ

पॅरिस, 28 एप्रिल : पॅरिसच्या नॉट्रे डेम चर्चमध्ये गेल्या आठवड्यात भीषण आग लागली. त्याच्या दुरुस्ती आणि संवर्धनाचं काम सुरू झालं आहे. हा चर्च जळाल्यानंतर त्याचे अनेक फोटो सोशल मीडियावर आपण सगळ्यांनी पाहिले असतील. आता पाहूयात त्याचीच ड्रोननं घेतलेली दृश्यं...

Live TV

News18 Lokmat
close