#dr rx

Dr Rx- मासिक पाळीत या गोष्टींकडे लक्ष द्याच नाहीतर...

लाईफस्टाईलMay 28, 2019

Dr Rx- मासिक पाळीत या गोष्टींकडे लक्ष द्याच नाहीतर...

लाजेपोटी अनेक ग्रामीण महिला तो कपडा स्वच्छ पद्धतीने धूत नाहीत शिवाय तो कोरड्या जागी सुकतही ठेवत नाहीत. भारतात तब्बल १ टक्के महिला मासिक पाळीवेळी काहीही वापरत नाहीत.