Dr Narendra Dabholkar Murder Videos in Marathi

SPECIAL REPORT: डॉ. नरेंद्र दाभोळकर हत्या प्रकरणाला धक्कादायक वळण

बातम्याMay 26, 2019

SPECIAL REPORT: डॉ. नरेंद्र दाभोळकर हत्या प्रकरणाला धक्कादायक वळण

मुंबई, 26 मे: दाभोळकर हत्येप्रकरणी सनातनचे वकील आणि सल्लागार संजीव पुनाळेकरांनासह विक्रम भावेला अटक करण्यात आली. मुंबईत सीबीआयनं ही मोठी कारवाई केली आहे. विक्रम भावेचं मालेगाव स्फोटाशी कनेक्शन असल्याचं कळतंय ते कनेक्शन नेमकं काय आहे पाहा या संदर्भात रिपोर्ट.