Donald Trump Videos in Marathi

आता पाकिस्तानची खैर नाही; भारत-अमेरिकेची दहशतवादाविरुद्ध निर्णायक लढाई!

बातम्याSep 23, 2019

आता पाकिस्तानची खैर नाही; भारत-अमेरिकेची दहशतवादाविरुद्ध निर्णायक लढाई!

ह्युस्टन, 23 सप्टेंबर: ह्य़ुस्टनमधील 'हाउडी मोदी' मेळाव्यामध्ये रविवारी रात्री मोदीमय वातावरण पाहायला मिळालं. यावेळी पंतप्रधान मोदींनी विविध विषयांवर चर्चा केली. दहशतवादाविरोधात आणि दहशतवादाला खतपाणी घालणाऱ्यांच्या विरोधात निर्णायक लढाई लढण्याची वेळ आली आहे. या लढाईत अध्यक्ष ट्रम्प दहशतवादाविरोधात उभे आहेत, असे मोदी यांनी पाकिस्तानचे नाव न टीका केली. मोदी आणि ट्रम्प यांनी परस्परस्तुती करून आणि भारत-अमेरिका मैत्रीचा विविधांगी आढावा घेतानाच, इस्लामी दहशतवादाविरोधात लढा तीव्र करण्याचे आश्वासनही स्वतंत्र भाषणांमध्ये दिले. यानित्तिाने प्रथमच अमेरिकी अध्यक्ष आणि भारतीय पंतप्रधानांनी अमेरिकेमध्ये एखाद्या सभेला प्रथमच संबोधित केले.

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading