अमेरिकेत डोनाल्ड ट्रम्प प्रशासनाने आपल्या कार्यकाळातील शेवटच्या दिवसांत चीनविरोधात मोठी कारवाई केली आहे. अमेरिकेने चीनविरोधात मोठा निर्णय घेत, 9 कंपन्यांना ब्लॅकलिस्ट केलं आहे.