#dolby

राज्यात तूर्तास डीजेचा आवाज बंदच! कोर्टानं ठेवली बंदी कायम

बातम्याOct 19, 2018

राज्यात तूर्तास डीजेचा आवाज बंदच! कोर्टानं ठेवली बंदी कायम

महाराष्ट्र सरकारनं डीजे आणि डॉल्बी सिस्टीमवर लावलेली बंदी कोर्टानं कायम ठेवली आहे. त्यामुळे तूर्तास डीजेचा आवाज बंदच राहणार आहे. गणेशोत्सव आणि नवरात्रोत्सव संपन्न झाल्यामुळे हायकोर्टानं डीजेवरील बंदी उठवावी अशी मागणी डीजे मालकांनी एका याचिकेद्वारे कोर्टाकडे केली होती.

Live TV

News18 Lokmat
close