Elec-widget

#dogs

Showing of 14 - 27 from 108 results
अशीही दोस्ती, कुत्रा आणि कोंबडीच्या पिल्लांचा VIDEO व्हायरल

व्हिडिओJun 20, 2019

अशीही दोस्ती, कुत्रा आणि कोंबडीच्या पिल्लांचा VIDEO व्हायरल

मुंबई, 20 जून : सोशल मीडियावर असा एक व्हिडिओ व्हायरल झालाय त्यात कुत्र्याचं पिल्लू कोंबडीच्या पिल्लांसोबत बागडताना दिसतं आहे. विशेष म्हणजे हा व्हिडिओ सध्या मोठ्या प्रमाणात पाहिला जात आहे.