#doctor

तुमचं पोट साफ होत नाही का? हे उपाय एकदा करून पाहा

लाइफस्टाइलJul 28, 2019

तुमचं पोट साफ होत नाही का? हे उपाय एकदा करून पाहा

पोटात गॅस झाल्यास आल्याचा छोटा तुकडा हळूहळू चावावा. त्याचा रस चाखावा. १५ मिनिटांतच गॅसची समस्या दूर होते.