#doctor suicide

पायल तडवीच्या मोबाइलमध्ये सापडली डिलीट केलेली सुसाइड नोट

बातम्याJul 5, 2019

पायल तडवीच्या मोबाइलमध्ये सापडली डिलीट केलेली सुसाइड नोट

मुंबईतल्या नायर हॉस्पिटलमध्ये डॉक्टर पायल तड़वीने आत्महत्या केली होती. या आत्महत्येच्या प्रकरणामुळे एकच खळबळ माजली होती. आता तर पायलच्या मोबाइलमध्ये तिची सुसाइड नोट मिळाली आहे. त्यामुळे पुन्हा एकदा एक खळबळजनक खुलासा झाला आहे.