महाराष्ट्रात द्वादशी ते वैकुंठ चतुदर्शीपर्यंत किंवा काही ठिकाणी पौर्णिमेलाही तुळशी विवाह (tulsi vivah 2020) साजरा केला जातो.