Diwali

Showing of 66 - 79 from 254 results
शरद पवारांची दिवाळी बारामतीत साजरी

महाराष्ट्रOct 20, 2017

शरद पवारांची दिवाळी बारामतीत साजरी

बारामतीतील माळेगाव येथील गोविंद बाग या निवासस्थानी गेल्या अनेक वर्षापासुन शरद पवार, अजित पवार, सुप्रिया सुळे आनि सर्व पवार कुटुंबीय एकत्र येऊन पाडवा साजरा करतात. यादिवशी सगे सोयरे, कार्यकर्ते ,पक्षातील नेते त्यांना भेटायला येतात. हा दिवस खास त्यांच्यासाठी पवार कुटुंबीय देत असतात

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading