Diwali

Showing of 53 - 66 from 354 results
VIDEO : दिवाळीतही वरुणराजे चिंब भिजवणार, हवामान खात्याने दिला 'हा' इशारा

व्हिडीओOct 23, 2019

VIDEO : दिवाळीतही वरुणराजे चिंब भिजवणार, हवामान खात्याने दिला 'हा' इशारा

पुणे, 23 ऑक्टोबर : यंदाच्या दिवाळीवर पावसाचं सावट राहाणार असल्याचा अंदाज पुणे वेधशाळेनं वर्तवला आहे. तर पुढील 48 तासात राज्यात पावसाची शक्यता आहे. तर येत्या 27 ऑक्टोबरपर्यंत राज्यामध्ये पाऊस राहाणार असल्यांचंही वेधशाळेनं म्हटलं आहे. सोबतच गेल्या दोन दिवसांप्रमाणे आजही पुण्यामध्ये रात्री मुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading