Divakar Raote Videos in Marathi

VIDEO: निवडणुकीच्या तोंडावर स्फोटकं आढळणं ही गंभीर बाब - रावते

व्हिडीओFeb 21, 2019

VIDEO: निवडणुकीच्या तोंडावर स्फोटकं आढळणं ही गंभीर बाब - रावते

मुंबई, 21 फेब्रुवारी : रायगड जिल्ह्यातील कर्जत-आपटा एसटीमध्ये IED बॉम्ब सापडला. याबाबत माहिती मिळाल्यानंतर बॉम्ब स्क्वॉड पथकाने घटनास्थळी दाखल होत हा बॉम्ब निकामी केला. यावर बोलताना परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी निवडणुकीच्या तोंडावर अशी घटना घडणं ही गंभीर बाब असल्याचं म्हटलं आहे. तसंच यासाठी बसचा वापर होणं ही बाबसुद्धा गंभीर असल्याचं ते म्हणाले.