#disease

Showing of 1 - 14 from 16 results
VIDEO : या एका कामामुळे दूर होईल आजारपण, कधीच जावं लागणार नाही डॉक्टरकडे

व्हिडिओDec 25, 2018

VIDEO : या एका कामामुळे दूर होईल आजारपण, कधीच जावं लागणार नाही डॉक्टरकडे

युनिव्हर्सिटी ऑफ मेरीलँडने केलेल्या समशोधनानुसार, मनोसोक्त हसणाऱ्यांचं रक्ताभिसरण चांगलं असतं. १० मिनिटं खळखळून हसल्याने २ तासांसाठी सर्व त्रासातून आराम मिळतो. तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, जे लोक मनोसोक्त हसतात ते अधिक काळ चिरतरुण राहतात. मनमुराद हसण्याने रोगप्रतिकारक शक्ती वाढते. यामुळे अनेक आजारांपासून तुमचं संरक्षण होतं.

Live TV

News18 Lokmat
close