#discovery man vs wild

मोदींनी ज्याची महती बेअर ग्रिल्सला ऐकवली त्या Sweet Neem चे हे गुण माहीत आहेत?

लाइफस्टाइलAug 17, 2019

मोदींनी ज्याची महती बेअर ग्रिल्सला ऐकवली त्या Sweet Neem चे हे गुण माहीत आहेत?

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी प्रसिद्ध साहसवीर बेअर ग्रिल्सबरोबर Man Vs Wild या डिस्कव्हरी चॅनेलवरच्या कार्यक्रमात भाग घेतला. तेव्हा या दोघांनी Sweet neem चं पाणी प्यायलं. मोदींनीही याचा उल्लेख हसत हसत करत आमच्याकडे प्रत्येक घरात हे स्वीट नीम वापरलं जातं, असं सांगितलं. याच त्या स्वीट नीमचे हे औषधी गुण तुम्हाला माहीत आहेत का?