Digvijaya Singh

Digvijaya Singh - All Results

Showing of 1 - 14 from 19 results
'गैर मुस्लिम लोक पाकिस्तानच्या ISIसाठी हेरगिरी करत आहेत'

बातम्याSep 1, 2019

'गैर मुस्लिम लोक पाकिस्तानच्या ISIसाठी हेरगिरी करत आहेत'

नवी दिल्ली, 01 सप्टेंबर: भारतीय जनता पक्ष आणि बजरंग दल पाकिस्तानची गुप्तचर यंत्रणा इंटर सर्व्हिसेस इंटेलिजेंस अर्थात ISIकडून पैसे घेत आहे, असा आरोप दिग्विजय सिंह यांनी केला. मुस्लिमांपेक्षा गैर मुस्लिम लोक पाकिस्तानच्या ISIसाठी हेरगिरी करत आहेत. ही गोष्ट आपण समजून घेतली पाहिजे. सिंह यांनी या केलेल्या या वक्तव्यानंतर अनेक प्रतिक्रिया येत आहेत. त्यांनी याआधीही भाजप आणि केंद्र सरकारवर गंभीर असे आरोप केले आहेत. आता थेट त्यांनी भाजपवर पाकिस्तानकडून पैसे घेत असल्याचा गंभीर आरोप केला आहे.

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading