लॉकडाऊन काळात (Lockdown) अनेकांच्या नोकरी गेली आहे. अशावेळी PhonePe ने ग्रामीण भागात 10 हजार लोकांना नोकरी देण्याची घोषणा केली आहे. या उपक्रमाअंतर्गत ही कंपनी छोटे दुकानदार आणि किराणा दुकानांना डिजिटल पेमेंट (Digital Payment) शी जोडू इच्छिते.